Author: admin

“Two days non residential training program for village level stakeholders”

गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. डॉ. प्रमोदजी सावंत साहेब यांनी (KRC) पृथ्वीसंग्राम ग्रामविकास संस्थे मार्फत रविंद्र भवन, गोवा येथे आयोजित केलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामस्तरीय भागधारकांसाठी दोन दिवशीय अनिवासी प्रशिक्षणासाठी उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. On the occasion of jal jeevan mission under “Two days non residential training program for village […]